Wednesday, August 20, 2025 11:27:22 PM
सिंधुदुर्गमध्ये दीपक केसरकर यांनी 'राज-उद्धव' चर्चेवर टीका करत उद्धव गटाला मिळणाऱ्या मतांमागे फतव्याचा प्रभाव असल्याचा दावा केला. त्यांनी संजय राऊतांच्या वक्तव्यावरही प्रश्न उपस्थित केला.
Avantika parab
2025-05-24 18:09:15
शक्तीपीठ महामार्गावरून सुरू असलेल्या वादात आमदार दीपक केसरकर यांनी विरोधकांवर टीका करत विकास थांबवू नका, असा इशारा दिला. महामार्गामुळे सिंधुदुर्गचा पर्यटन व औद्योगिक विकास होणार असल्याचं ते म्हणाले.
Jai Maharashtra News
2025-05-02 13:35:18
श्रीराम नवमीचे औचित्य साधून शिवसेनेचे मंत्री दीपक केसरकर यांनी वडाळ्यातील श्रीराम मंदिरात जाऊन प्रभू श्रीरामाचे दर्शन घेतले.
Ishwari Kuge
2025-04-06 17:05:42
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त त्यांना श्रद्धांजली अर्पण करणारे ट्वीट केले आणि त्यावरून मोठा वाद निर्माण झाला.
Samruddhi Sawant
2025-02-19 17:55:44
केसरकर यांनी आदित्य ठाकरे यांच्या वयावर आणि अक्कलवर टीका केली
Manoj Teli
2024-12-25 12:21:10
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना त्यांच्या स्वकीयांचाच डोकेदुखी बनले आहे. शिवसेना पक्षातील वाचाळ मंत्र्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे शिंदेंच्या अडचणी वाढल्या आहेत.
2024-08-31 17:13:16
गोविंदांच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे, असे निर्देश पालकमंत्री दीपक केसरकर यांनी मुंबई महापालिका प्रशासनाला दिले
ROHAN JUVEKAR
2024-08-26 13:37:14
दिन
घन्टा
मिनेट